RAJYASEVA PRELIM: GS PAPER ANALYSIS – SUBJECTWISE

राज्यसेवा पूर्व परीक्षा

PAPER ANALYSIS – SUBJECTWISE

अभ्यासक्रम

पेपर – १. सामान्य अध्ययन

१. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी
२. भारताचा इतिहास व भारतीय स्वातंत्र चळवळ महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित.
३. भारत व जगाचा भूगोल – प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित.
४. महाराष्ट्र व भारतीय राज्यपद्धती व प्रशासन – राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, नागरी प्रशासन, सार्वजनिक धोरण, मानवी हक्क संबंधीचे मुद्दे इत्यादी
५. आर्थिक आणि सामाजिक विकास – शाश्वत विकास, दारिद्र, सर्वसमावेशक धोरण, लोकसंयाशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, इत्यादी
६. पर्यावरणासंबंधी सर्वसाधारण मुद्दे – परिस्थितिकी, जैविक बहुविविधता व वातावरणातील बदल सदर विषयातील स्पेशलायझेशन दर्जाचे ज्ञान आवश्यक नाही
७. सामान्य विज्ञान .

पेपर – २. नागरी सेवा कलचाचणी -CSAT

१. आकलन – Comprehension
२. संवाद – कौशल्यासह अंतव्र्यक्तिगत कौशल्य – Interpersonal skills including communication skills.
३. तर्कसंगत विश्लेषण व विश्लेषणात्मक क्षमता – Logical reasoning and analytical ability.
४. निर्णयक्षमता व समस्या निराकरण – Decision – making and problem – solving.
५. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – General mental ability.
६. मूलभूत अंकज्ञान(संख्या व त्यांचे संबंध, इयत्ता १०वीचा स्तर) Basic numeracy and Data interpretation
माहिती विश्लेषण (तक्ते, आलेख, टेबल, माहितीची परिपूर्णता – इयाा १० वी स्तर)
७. मराठी व इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य ( इयत्ता १० वी व १२ वी स्तर) Comprehension

Quick Enquiry